मागील पडताळणी प्रमाणपत्रानुसार आपली वजने व मापे पडताळणीसाठी शिबिरात सादर करावीत .


कार्यालयाबाहेरील पडताळणीसाठी मुदत संपण्यापूर्वी  किमान ३० दिवस अगोदर अर्ज करावा. Dormant वजने मापे वगळता कार्यालयाबाहेरील पडताळणी ही परीस्थिती पाहून शक्य असेल तरच करण्यात येईल अन्यथा अशी विनंती नामंजूर करता येऊ शकेल . कार्यालयाबाहेरील पडताळणीसाठी दीडपट फीस अधिक तपासणी वजने मापे यांची वाहतूक, हाताळणी व इतर खर्च अगोदरच भरणा केल्यास व शक्य असल्यास अशी पडताळणी केली जाईल. कार्यालयाबाहेरील पडताळणी करण्याचे ठरल्यास आवश्यक त्या सर्व बाबी / सुविधा उपयोगकर्त्यास पुरवाव्या लागतील. 


खालील वजने व मापे उपयोगकर्ते व आवेष्टित वस्तु विक्रेते / इतर व्यापारी यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट  करण्यात आली आहेत आहेत. न्यायप्रविष्ट प्रकरणेही तडजोडीने मिटविता येतात . यासाठी दर सोमवारी कार्यालयात संपर्क साधावा किंवा वेबसाईटवरील व्हाट्सअपवर संपर्क साधल्यास प्रक्रिया कळविण्यात येईल. 


आपली पडताळणी प्रमाणपत्रे आपण ऑनलाइन प्राप्त करू शकता. http://vaidhmapan.maharashtra.gov.in/LMD/Reports/SearchVC.aspx 


फेरपडताळणी व मुद्रांकन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा http://vaidhmapan.maharashtra.gov.in/HomePages/RenewalVerification.html


NOTICE



FACILLITIES TO BE PROVIDED BY USER FOR VERIFICATION OF WEIGHTS AND MEASURES